सावधान! या लोकांनी चुकूनही पिऊ नये नारळ पाणी
Edited by Harshada J S
Image credit: Canva
11/05/2024
निरोगी आरोग्यासाठी नारळ पाणी अतिशय फायदेशीर आहे. विशेषतः उन्हाळ्यामध्ये यामुळे शरीर थंड राहण्यास मदत मिळते.
11/05/2024
Image credit: Canva
पण काही जणांच्या आरोग्यासाठी हे हानिकारक ठरू शकते. कोणी नारळ पाणी पिऊ नये, जाणून घेऊय सविस्तर माहिती...
11/05/2024
Image credit: Canva
नारळ पाणी पिणे कोणी टाळावे, जाणून घेऊया माहिती.
Image credit: Canva
मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांनी नारळ पाणी पिणे टाळावे. कारण रक्तशर्करेची पातळी वाढण्याची शक्यता असते.
11/05/2024
Image credit: Canva
कमी रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनीही नारळाचे पाणी पिऊ नये. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.
11/05/2024
Image credit: Canva
लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असणाऱ्यांनी नारळ पाणी जास्त प्रमाणात पिणे टाळावे. यामध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे वजन वाढू शकते.
11/05/2024
Image credit: Canva
सर्दी-खोकल्याची समस्या असल्यास नारळ पाणी पिऊ नये. नारळ पाणी थंड असल्याने सर्दी अधिक वाढू शकते.
11/05/2024
Image credit: Canva
नारळ पाणी अति प्रमाणात प्यायल्यास जुलाब होण्याची समस्या उद्भवू शकते.
11/05/2024
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
11/05/2024
Image credit: Canva
आणखी वाचा
हळदीच्या तेलाचे आरोग्यवर्धक गुणधर्म, मिळतील हे फायदे
marathi.ndtv.com