Ginger Tea: या लोकांनी चुकूनही पिऊ नये आल्याचा चहा
Edited by Harshada J S
Image credit: Canva
आल्याचा चहा पिणे काही लोकांसाठी फायदेशीर ठरते. पण काहींसाठी ते हानिकारकही ठरू शकते.
Image credit: Canva
आल्याचा चहा पिणे कोणी टाळावे, याबाबतची माहिती जाणून घेऊया...
Image credit: Canva
आल्याचा चहा प्यायल्यास पोटामध्ये जळजळ होऊ शकते.
Image credit: Canva
आल्याचा चहा प्यायल्यास झोप न येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या आहे, त्यांनी आल्याचा चहा पिणे टाळावे.
Image credit: Canva
आल्याचा चहा प्रकृतीस गरम असतो, त्यामुळे प्रेग्नेंसीदरम्यान आल्याचा चहा पिणे टाळावे.
Image credit: Canva
आल्या चहा जास्त प्रमाणात पिणे टाळावे, कारण यामुळे अॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Belly Fat Loss : पांढऱ्या बारीक गोष्टीमुळे कमरेवरची चरबी होईल कमी
marathi.ndtv.com