अंडे खाल्ल्यानंतर दूध पिताय? शरीराची होईल इतकी वाईट अवस्था

Edited by Harshada J S Image credit: Canva

अंडे आणि दूध आरोग्यासाठी पोषक मानले जाते. 

Image credit: Canva

पण या दोन्ही गोष्टींचे योग्य पद्धतीने सेवन करणं गरजेचे आहे. अन्यथा आरोग्यास हानी पोहोचू शकते. 

Image credit: Canva

तुम्ही देखील अंडे खाल्ल्यानंतर दूध पिताय का? तर मग वेळीच सावध व्हा...

Image credit: Canva

अंडे खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या अधिक वाढू शकतात. 

Image credit: Canva

अंडे खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास सर्दी-खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

अंडे खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास उलटी देखील होऊ शकते. 

Image credit: Canva

अंडे खाल्ल्यानंतर दूध पिण्याची सवय असल्यास त्वचेशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

अंडे आणि दुधाचे एकत्रित सेवन टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Beauty Tips : या 5 औषधी वनस्पतींमुळे चेहऱ्यावर येईल ग्लो

marathi.ndtv.com