दुधामध्ये साखर मिक्स करून पिताय? वेळीच व्हा सावध

Edited by Harshada J S Image credit: Canva

साखरयुक्त दूध पिण्याची सवय सामान्य आहे. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, हे तुम्हाला माहितीय का?

Image credit: Canva

गोड दूध प्यायल्यास यकृतामध्ये फॅट्स जमा होऊ शकतात. ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

साखरेमध्ये सुक्रोज तर दुधामध्ये लॅक्टोजचे प्रमाण अधिक असते. या दोन्ही घटकांमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

Image credit: Canva

साखरयुक्त दूध प्यायल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. 

Image credit: Canva

नियमित दुधामध्ये साखर मिक्स करून प्यायल्यास शरीराचे वजनही वाढू शकते. 

Image credit: Canva

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार डाएटमध्ये दुधाचा समावेश करावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

कच्चे दूध पिण्याची सवय आहे? मग ही माहिती वाचाच...

marathi.ndtv.com