उभे राहून पाणी का पिऊ नये?

Edited by Harshada J S Image credit: Canva

उभे राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात आणि गॅसची समस्या देखील उद्भवू शकते. 

Image credit: Canva

उभे राहून पाणी प्यायल्यास ते जलदगतीने शरीरामध्ये जाते, ज्यामुळे किडनीवर जास्त ताण येतो. 

Image credit: Canva

उभे राहून पाणी प्यायल्यास शरीरात वात दोष वाढतो, ज्यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखी होऊ शकते. 

Image credit: Canva

छातीमध्ये जळजळ किंवा अ‍ॅसिडिटीही होऊ शकते. 

Image credit: Canva

उभे राहून पाणी प्यायल्यास शरीर ते पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही. 

Image credit: Canva

शारीरिक समस्या टाळण्यासाठी बसून हळूहळू पाणी प्यावे. 

Image credit: Canva

बसून पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तुळशीच्या रोपावर लाल रंगाचे कापड बांधल्यास कोणते लाभ मिळतील?

marathi.ndtv.com