मधासह तूप खाणे योग्य आहे का? शरीरावर होतील हे परिणाम 

Edited by Harshada J S Image credit: Canva

निरोगी आरोग्यासाठी बहुतांश लोक मधासह तुपाचे सेवन करतात. 

Image credit: Canva

पण तुम्हाला माहितीये का या दोन गोष्टी एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते?

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार तूप थंड आणि मध गरम प्रकृतीचा पदार्थ आहे. त्यामुळे या दोन गोष्टींचे एकत्रित सेवन करणे आरोग्यासाठी तोट्याचे ठरू शकते. 

Image credit: Canva

मध-तूप एकत्रित खाल्ल्यास पोटामध्ये केमिकल तयार होऊ लागते, ज्यामुळे पचनप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. 

Image credit: Canva

वैद्य राम अवतार यांच्या माहितीनुसार, तूप आणि मध एकत्रित खायचे असल्यास दोन्ही गोष्टी समसमान प्रमाणात खाणे टाळावे. 

Image credit: Canva

तूप आणि मध यापैकी एका गोष्टीचे प्रमाण कमी किंवा अधिक असणे आवश्यक आहे. तर पोटाच्या आरोग्यावर परिणाम होणार नाहीत. 

Image credit: Canva

दुसरा पर्याय म्हणजे तूप-मधाव्यतिरिक्त अन्य तिसरा पदार्थही यामध्ये मिक्स करावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

पांढरे केस काढणे योग्य आहे का? वाचा उत्तर

marathi.ndtv.com