काजू-पिस्ता भिजवून खाताय? वेळीच सुधारा ही चूक
Edited by Harshada J S Image credit: Canva
सुकामेवा नेहमी भिजवून खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. जेणेकरून त्यातील उष्णता कमी होईल आणि सहजरित्या पचेलही.
Image credit: Canva
पण काजू-पिस्ता भिजवून खाऊ नये, हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया कारण...
Image credit: Canva
काजू-पिस्ता भिजवून खाऊ नये, यामागील मुख्य कारण म्हणजे फायटिक अॅसिड. हा घटक बदाम-अक्रोडसह काही कडधान्यांमध्येही आढळतो.
Image credit: Canva
फायटिक अॅसिड हे एक असे अँटी पोषकतत्त्व आहे, जे शरीरातील पोषणत्त्वांचे अवशोषण कमी करते.
Image credit: Canva
फायटिक अॅसिड कमी करण्यासाठीच बदाम, अक्रोड, मनुके भिजवून खाल्ले जातात
Image credit: Canva
पण काजू-पिस्तामध्ये फायटिक अॅसिड निसर्गतः कमी असते. म्हणूनच ते भिजवून न खाण्याचा सल्ला दिला जातो.
Image credit: Canva
मनुके भिजवून खाल्ल्यास त्याचे पचन सहजरित्या होते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टींचे करा सेवन, झटकन बर्न होतील फॅट्स
marathi.ndtv.com