सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टींचे करा सेवन, झटकन बर्न होतील फॅट्स

Edited by Harshada J S Image credit: Canva

सकाळी रिकाम्या पोटी ठराविक पदार्थांचा डाएटमध्ये समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी कमीत कमी दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील.

Image credit: Canva

नियमित स्वरुपात कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

वजन कमी करायचे असल्यास सकाळचा नाश्ता करावा. पौष्टिक पदार्थांचेच सेवन करावे. 

Image credit: Canva

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरात हेल्दी बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि फॅट्स कमी होतात. 

Image credit: Canva

आहारामध्ये प्रोटीनचा समावेश करावा. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवणार नाही. 

Image credit: Canva

शक्यतो कमी कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन करावे. अधिक कॅलरीज् असणारे पदार्थ डाएटमधून वर्ज्य करा. 

Image credit: Canva

Disclaimer : NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

नारळ पाणी पिण्याची ही आहे अतिशय योग्य वेळ

marathi.ndtv.com