जेवणाचे तेल वारंवार गरम का करू नये?

Edited by Harshada J S Image credit: Canva

एखाद्या पदार्थाचे उरलेले तेल तुम्ही वारंवार गरम करून अन्य पदार्थांसाठी वापरताय? तर मग वेळीच ही सवय बदला. 

Image credit: Canva

तेलातील फॅट्स वारंवार गरम केल्यास त्याचे ट्रान्स फॅट्समध्ये रुपांतर होते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.

Image credit: Canva

तेल वारंवार गरम केल्यास त्यातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढू शकते. ज्यामुळे पोटात जळजळ होणे आणि गॅस यासारख्या निर्माण होऊ शकतात. 

Image credit: Canva

एकच तेल वारंवार गरम केल्यास मधुमेहाचा धोकाचा वाढू शकते. 

Image credit: Canva

इतकेच नव्हे तर कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचाही धोका उद्भवू शकतो.

Image credit: Canva

यकृताशी संबंधित समस्यांचाही धोका वाढतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बेड टी पिण्याचे मोठे दुष्परिणाम

marathi.ndtv.com