Weight Loss Tips: हिरव्या पाण्यामुळे पोट होईल स्वच्छ आणि वजनही होईल कमी
Edited by Harshada J S Image credit: Canva एक कप पालक स्वच्छ धुऊन घ्या. पालकमध्ये लोह आणि फायबरचे प्रमाण खूप असते.
Image credit: Canva सालीसकट अर्धी काकडी घ्यावी. काकडीमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva अर्ध्या लिंबाचा रस घ्यावा. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते.
Image credit: Canva पुदिन्याची चार-पाच पानेही मिक्स करा. यामुळे मूड फ्रेश होईल.
Image credit: Canva अर्धा ग्लास पाणी किंवा नारळाचे पाणी वापरावे.
Image credit: Canva सर्व सामग्री एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
Image credit: Canva तयार झालंय तुमचे हेल्दी स्मूदी ड्रिंक.
Image credit: Canva सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्यायल्यास शरीरामध्ये लवकरच सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Health New: सॅलेडमध्ये मीठ मिक्स करणे योग्य कि अयोग्य?
marathi.ndtv.com