Heart Attackचे संकेत देतात शरीरातील 'हे' बदल

Edited by Shreerang Khare Image credit: Canva

हार्ट अटॅक (Heart Attack) अर्थात हृदय विकाराचा झटका हा जीवघेणा ठरू शकतो.

Image credit: Canva

हदयविकार होऊ नये, यासाठी आजकल लोक स्वतःची पुरेपूर काळजी घेत असतात.

Image credit: Canva

 जीवनशैलीमध्ये योग्य बदल केले तर हार्ट अटॅकचा धोका टाळता येऊ शकतो. 

Image credit: Canva

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर त्याबाबतचे संकेत देत असते.

Image credit: Canva

शरीराकडून दिल्या जाणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष न केल्यास जीव वाचू शकतो. शरीर कोणते संकेत देत असते? जाणून घेऊया...

Image credit: Canva

काहीही काम न करता थकवा येणे, सतत घाम येणे हा हृदय विकाराचा संकेत ठरू शकतो.

Image credit: Canva

उत्तम जीवनशैली आणि सकस अन्नाचे सेवन करूनही पचनाची समस्या होत असेल तर हा देखील हृदयविकाराशी संबंधित एक संकेत आहे.

Image credit: Canva

सतत दम लागणे, श्वास घेण्यास अचानक त्रास व्हायला लागणे.

Image credit: Canva

डावा खांदा, जबड्याची डावी बाजू, डावा हात दुखणे.

Image credit: Canva

रात्री झोपेत असताना अति घाम येणे.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

गूळ आणि हळद एकत्र खाण्याचे फायदे

marathi.ndtv.com