सावधान! हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अॅलर्ट
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva तापमानामध्ये प्रचंड उष्णता वाढत असल्याचे जाणवतंय.
Image credit: Canva वाढता उकाडा पाहता प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Image credit: Canva चंद्रपूर जिल्ह्यात 13 मार्चला उष्णतेच्या लाटेचा यलो अॅलर्ट जारी करण्यात आलाय.
Image credit: Canva या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
Image credit: Canva पाणी पित राहा, शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका, असे आवाहन प्रशासनाने केलंय.
Image credit: Canva घराबाहेर पडताना कापडाने डोके झाका, छत्रीचा वापर करावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
Image credit: Canva दुपारी 12 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत घराबाहेर पडणे टाळावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
Image credit: Canva उष्णतेचा त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आलंय.
आणखी वाचा
होळीला सूर्याचे होणार राशी परिवर्तन, या राशींचे चमकणार नशीब
marathi.ndtv.com