होळीला सूर्याचे होणार राशी परिवर्तन, या राशींचे चमकणार नशीब
Edited by Harshada J S Image credit: Canva
सूर्य प्रत्येक महिन्यामध्ये आपली राशी बदलतो. मार्च महिन्यात सूर्याचे राशी परिवर्तन कित्येक राशींसाठी खास ठरणार आहे.
Image credit: Canva
सूर्य 14 मार्चला कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर होणार आहे.
Image credit: Canva
मीन राशीसाठी सूर्याचे परिवर्तन खूप चांगले नसणारेय. कित्येक आव्हान येतील त्यामुळे विचार करुन निर्णय घेणे योग्य ठरेल.
Image credit: Canva
काही राशींसाठी सूर्याचे राशी परिवर्तन चांगले ठरेल. जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva
वृश्चिक राशीसाठी हा काळ चांगला राहील. विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, नोकरदारांना मनासारखी नोकरी मिळेल, धनलाभाचा योग आहे.
Image credit: Canva
धनु राशीकरिताही काळ चांगला आहे. प्रत्येक काम यशस्वी होईल. व्यावसायिक जीवन चांगले असेल.
Image credit: Canva
कुंभ राशीलाही लाभ, मानसन्मान मिळेल. व्यवसायात लाभ मिळेल. यश देखील मिळेल.
Image credit: Canva
कर्क राशीकरिताही काळ चांगला राहील. आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. कामामध्ये बढती मिळण्याचे योग आहेत.
Image credit: Canva
येणारा काळ कन्या राशीसाठीही चांगला असेल. प्रत्येक कामात यश मिळेल. धनलाभाचे योग आहेत.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Holi 2025: होळीनंतर या राशींची सुरू होणार साडेसाती
marathi.ndtv.com