दिल्लीत कोसळधार, ठिकठिकाणी साचले पावसाचे पाणी 

Edited by Harshada J S Image credit: PTI
01/08/2024

मुसळधार पावसामुळे दिल्लीला ब्रेक लागला आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

01/08/2024 Image credit: PTI

दिल्ली NCRमध्ये बुधवारी (31 जुलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 

01/08/2024 Image credit: PTI

दिल्लीतील परिसर जलमय

01/08/2024 Image credit: PTI

ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. 

01/08/2024 Image credit: PTI

हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

01/08/2024 Image credit: PTI

दिल्लीत मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे, खबरदारी म्हणून पोलिसांनी अनेक रस्ते बंद केले आहेत.

01/08/2024 Image credit: PTI

मुसळधार पावसामुळे दिल्लीकरांची चिंता वाढली आहे. 

01/08/2024 Image credit: PTI

ठिकठिकाणी पाणी साचल्याने दिल्ली पोलीसही सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सज्ज झाले आहेत.

01/08/2024 Image credit: PTI

दिल्लीतील UPSCच्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यू्प्रकरणी न्याय मागण्यासाठी विद्यार्थ्यांचे भरपावसातही आंदोलन सुरू आहे.

Image credit: ANI 01/08/2024

मुसळधार पावसामध्येही बाबा भोलेंच्या भक्तांचा कावड यात्रेतील उत्साह कमी झाला नाही. 

01/08/2024 Image credit: PTI

आणखी वाचा

वायनाडमध्ये भूस्खलनामुळे आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू 

marathi.ndtv.com