मुंबईची झाली तुंबई! मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणी

Edited by Harshada J S
08/07/2024

मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

08/07/2024

मुसळधार पावसामुळे रस्ते-रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. 

08/07/2024

रस्ते तसेच रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

08/07/2024

पावसामुळे सरकारी व खासगी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

08/07/2024

मध्यरात्री 1 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत 300 मिमीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

08/07/2024

हवामान विभागाने मुंबई उपनगरासह ठाण्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

08/07/2024

मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवरही पाणी साचले आहे.

08/07/2024

रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्लॅटफॉर्मवर गर्दी झाली आहे.

08/07/2024

लांब पल्ल्यांच्या काही एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत. 

08/07/2024

पुढील चार तास धोक्याचे असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

08/07/2024

पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

08/07/2024

ठिकठिकाणी पाणी साचल्याने ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

08/07/2024

आणखी वाचा

आबांचा लेक आमदार होणार? सांगलीतील बॅनरबाजीची चर्चा

marathi.ndtv.com