Image credit: Reporter Sharad Satpute
Edited by Harshada J S
आबांचा लेक आमदार होणार? सांगलीतील बॅनरबाजीची चर्चा
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे सांगलीमध्ये पोस्टर झळकले आहेत.
Image credit: Reporter Sharad Satpute
रोहित पाटील भावी आमदार व मंत्री अशा आशयाचे बॅनर्स सांगलीमध्ये झळकले आहेत. या बॅनर्सची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Image credit: Reporter Sharad Satpute
तासगावसह सांगली जिल्ह्यात NCPच्या कार्यकर्त्यांनी रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी केली आहे.
Image credit: Reporter Sharad Satpute
पोस्टरबाजीमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातून रोहित यांची उमेदवारी पक्की असल्याची चर्चा रंगलीय.
Image credit: Reporter Sharad Satpute
आबांसारखी भाषणशैली, आवाज असणारे त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचे भावी आमदार व मंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Image credit: Rohit Patil FB
तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या रोहित यांची आई सुमन पाटील या विद्यमान आमदार आहेत.
Image credit: Social Media
आणखी वाचा
राज्यसभेच्या पहिल्या भाषणामध्ये सुधा मूर्तींनी या महत्त्वाच्या गोष्टींचा केला उल्लेख
marathi.ndtv.com