Badminton Or Poona: बॅडमिंटन की पूना? या खेळाचे आहे खास पुणे कनेक्शन

Edited by Harshada J S Image credit: Canva

बॅडमिंटन खेळ पूर्वी पूना या नावाने ओळखला जात असे. 

Image credit: Canva

1860च्या दरम्यान ब्रिटीश सैन्यातील अधिकारी हा खेळ पहिल्यांदा महाराष्ट्रातील पुणे शहरात खेळले होते.

Image credit: Canva

पुणे शहराच्या नावावरुन या खेळाला पूना असे नाव देण्यात आले होते, असे म्हणतात. 

Image credit: Canva

ब्रिटीश अधिकाऱ्यांनी बॅटलडोअर आणि शटलकॉक असे दोन खेळ एकत्रित करुन टीममध्ये लोकरीचा बॉल आणि रॅकेटने नवा खेळ खेळण्यास सुरुवात केली. 

Image credit: Canva

नेट आणि नियमांसह खेळल्या जाणारा पूना गेम अशा पद्धतीने उदयास आला. 

Image credit: Canva

ब्रिटीश अधिकाऱ्यांनी या खेळाची ओळख इंग्लंडमध्येही करुन दिली. 

Image credit: Canva

1873मध्ये बॅडमिंटन इस्टेट हाऊस येथे लॉन पार्टीमध्ये पूना खेळ पहिल्यांदा खेळला गेला. 

Image credit: Canva

तेव्हापासून या खेळास बॅडमिंटन असे म्हटले जाऊ लागले. 

Image credit: Canva

लेखिका Poonam Saha यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती शेअर केलीय. 

Image credit: Canva

आणखी वाचा

सायना नेहवालने पतीसोबतचे फोटो केले डिलिट, या भारतीय खेळाडूंचाही झालाय घटस्फोट

marathi.ndtv.com