सायना नेहवालने पतीसोबतचे फोटो केले डिलिट, या भारतीय खेळाडूंचाही झालाय घटस्फोट

Edited by Harshada J S Image credit: Kashyap Parupalli Insta
Image credit: Kashyap Parupalli Insta

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यपने सहमतीने घटस्फोट घेतलाय. 2018मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. 

पती पारुपल्ली कश्यपपासून विभक्त होत असल्याची माहिती सायनाने रविवारी (13 जुलै) इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शेअर केली.

Image credit: Saina Nehwal Insta
Image credit: Kashyap Parupalli Insta

सायनाने सोशल मीडियावरील पतीसोबत सर्व फोटो देखील डिलिट केले आहेत.

केवळ सायनाच नव्हे अन्य काही भारतीय खेळाडू देखील त्यांच्या पार्टनरपासून विभक्त झाले आहेत. 

Image credit: Kashyap Parupalli Insta
Image credit: Hardik Pandya Insta

 क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक

Image credit: Sania Mirza Insta

माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटर शोएब मलिकने 2024मध्ये त्यांचे नाते संपुष्टात आणले. 

Image credit: Dhanashree Verma Insta

क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट कोर्टाने 20 फेब्रुवारी 2025 रोजी मंजूर केला. 

Image credit: Shikhar Dhawan Insta

माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जी

Image credit: Mohammad Shami Insta

क्रिकेटर मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहां

आणखी वाचा

 एक असा वारसा जो मला तिच्यासाठी, ज्वाला गुट्टाची लेकीसाठी भावनिक पोस्ट

marathi.ndtv.com