HMPVचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये?

Edited by Harshada J S Image credit: Canva

चीनमध्ये ह्युमन मेटान्युमोव्हायरसमुळे (HMPV) आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. 

Image credit: Canva

खबरदारी म्हणून मुंबई मनपाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जाणून घेऊया सविस्तर...

Image credit: Canva

खोकताना/शिंकताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे.

Image credit: Canva

साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे.

Image credit: Canva

ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.

Image credit: Canva

भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे.

Image credit: Canva

संसर्ग कमी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी हवा खेळती राहील, याची दक्षता घ्यावी. 

Image credit: Canva

हस्तांदोलन करणे टाळावे.

Image credit: Canva

टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये.

Image credit: Canva

HMPV बाधित रुग्णांच्या संपर्कात येणे टाळावे.

Image credit: Canva

डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

Image credit: Canva

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे. 

Image credit: Canva

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (Self Medication) घेणे टाळावे. 

Image credit: Canva

आणखी वाचा

Alert! भारतात HMPV व्हायरसचा शिरकाव, 2 बाळांना संसर्ग; आरोग्य विभागाने बोलावली तातडीची बैठक

marathi.ndtv.com