आनंदरंग! उपमुख्यमंत्री शिंदेंनी साजरी केली धुळवड
Edited by Harshada J S Image credit: DCM Eknath Shinde Insta Image credit: DCM Eknath Shinde Insta उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रंगपंचमी साजरी केली.
Image credit: DCM Eknath Shinde Insta उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात धुळवड साजरी केली.
Image credit: DCM Eknath Shinde Insta परंपरेप्रमाणे त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन केले आणि रंगही लावला.
Image credit: DCM Eknath Shinde Insta शिवसेनेतील सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी रंगांची मुक्त उधळण करत धुळवड साजरी केली.
Image credit: DCM Eknath Shinde Insta यावेळेस खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक मनोज शिंदे यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.
Image credit: DCM Eknath Shinde Insta ठाणेकर देखील मोठ्या संख्येने धुळवड साजरी करण्यासाठी उपस्थित होते.
Image credit: DCM Eknath Shinde Insta उपमुख्यमंत्री शिंदेंनी धुळवडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Image credit: DCM Eknath Shinde Insta उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाणेकरांसोबत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला.
आनंद आश्रमात दणक्यात धुळवड साजरी करण्यात आली.
Image credit: DCM Eknath Shinde Insta आणखी वाचा
आला होळीचा सण लई भारी! देशभरात रंगपंचमीचा उत्साह PHOTOS
marathi.ndtv.com