आला होळीचा सण लई भारी! देशभरात रंगपंचमीचा उत्साह PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

देशभरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. 

Image credit: PTI

होळी-रंगपंचमी सण म्हणजे बंधुता, एकता आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात. 

Image credit: PTI

सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी तसेच राजकारण्यांनीही रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी केली. 

Image credit: PTI

सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे रंग पसरले होते. 

Image credit: PTI

देशवासीयांसह परदेशी पाहुण्यांनीही रंगपंचमी साजरी केली. 

Image credit: PTI

नागरिकांनी एकमेकांना मिठाई भरवून रंगपंचमीचा सण दणक्यात साजरा केला. 

Image credit: PTI

केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांनीही सर्वसामान्यांसोबत रंगपंचमी साजरी केली.

Image credit: PTI

जवानांनी देखील उत्साहात होळीचा सण साजरा केला.

Image credit: PTI

जवानांनी एकमेकांना रंग लावून आणि मिठाईची देवाणघेवाण करून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा

आमिर खानने हातामध्ये लाल रंगाचा गंडा का बांधलाय?

marathi.ndtv.com