अमित शाहांनी CM शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी बाप्पाचे घेतले दर्शन

Edited by Harshada J S Image credit: CM Eknath Shinde X
Image credit: CM Eknath Shinde X

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

Image credit: CM Eknath Shinde X

यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय  गृहमंत्री शाह यांचे शाल-श्रीफळ देऊन सत्कारही केला. 

Image credit: DCM Devendra Fadnavis X

यानंतर अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान 'सागर' येथे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

Image credit: DCM Devendra Fadnavis X

शाह यांनी गणपती बाप्पाची आरती केली.

Image credit: DCM Devendra Fadnavis X

महाराष्ट्रातील जनतेवर सदैव गणरायाची कृपादृष्टी राहावी, अशी एकत्रित प्रार्थना त्यांनी गणेशाचरणी केली. 

Image credit: DCM Devendra Fadnavis X

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले.

अमित शाह यांनी लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले.

आणखी वाचा

चोरी ते पोलीस अधिकारी, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याची कहाणी थक्क करणारी

marathi.ndtv.com