डार्क सर्कलमुळे कंटाळले आहात? घरच्या घरी करा 5 सोपे उपाय
Edited by Harshada J S
Image credit: Canva
धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे बहुतांश लोक ताणतणाव, अपुरी झोप, आराम मिळत नसल्याने डार्क सर्कलच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.
Image credit: Canva
तुम्ही देखील डार्क सर्कलच्या समस्येवर उपाय शोधत आहात का? तर हे 5 उपाय करून पाहा.
Image credit: Canva
ग्रीन टीच्या बॅग्स पाण्यात बुडवून फ्रिजमध्ये ठेवा. थंडगार टी बॅग्स डोळ्यांवर 10-15 मिनिटांसाठी ठेवा.
Image credit: Canva
आठवड्यातून 3-4 वेळा हा उपाय केल्यास डार्क सर्कलच्या समस्येतून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
काकडीचे स्लाइस देखील दिवसातून दोन वेळा 10 मिनिटांसाठी डोळ्यावर ठेवा. डोळ्यांना आराम मिळेल.
Image credit: Canva
बदामाच्या तेलाने डोळ्यांचा हलक्या हाताने मसाज करावा. डार्क सर्कल कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva
डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी दुधाचाही वापर करू शकता.
Image credit: Canva
कापसाच्या मदतीने डोळ्यांभोवती दूध लावावे आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा.
Image credit: Canva
मुख्य म्हणजे पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी. कमीतकमी 7-8 तास झोपणे आवश्यक आहे.
Image credit: Canva
डाएटमध्ये व्हिटॅमिन सीयुक्त फळे-भाज्यांचा समावेश करावा, यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
गाढ झोप येत नाहीय? हे फुल आहे जबरदस्त रामबाण उपाय
marathi.ndtv.com