गाढ झोप येत नाहीय? हे फुल आहे जबरदस्त रामबाण उपाय 

Edited by Harshada J S Image credit: Canva

झोप यावी म्हणून कित्येक जण वेगवेगळे उपाय करतात. पण काही केल्या गाढ झोप मिळत नाही. 

Image credit: Canva

गाढ झोप मिळावी, म्हणून तुम्ही पॅशन नावाच्या फुलाचा वापर करू शकता. 

Image credit: Canva

पॅशन फुलातील घटक मेंदूतील GABAची (Gamma Aminobutyric Acid)पातळी वाढवते, ज्यामुळे तणाव-चिंता कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पॅशन फुलामुळे झोपेशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात आणि गाढ झोप मिळू शकते. 

Image credit: Canva

फुलातील अँटी डिप्रेसेंट गुणामुळे मूड चांगला होतो आणि मानसिक शांतता मिळते. 

Image credit: Canva

पॅशन फुलामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

फुलातील गुणधर्मामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत सुरू राहते. यामुळे अ‍ॅसिडिटीसारख्या समस्येपासूनही सुटका मिळते. 

Image credit: Canva

मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासूनही सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

पॅशन फुलामुळे मेंदू शांत होण्यास मदत मिळते, लक्ष केंद्रीत होते. ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. 

Image credit: Canva

पॅशन फुलाचा तुम्ही चहा करून पिऊ शकता. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कॅप्सूल किंवा सप्लीमेंटही घेऊ शकता किंवा फुलाचे तेलही वापरू शकता. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

प्रचंड थकल्यानंतरही झोप येत नाही? हा उपाय केल्यास येईल गाढ झोप

marathi.ndtv.com