प्रचंड थकल्यानंतरही झोप येत नाही? हा उपाय केल्यास येईल गाढ झोप
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva काही लोक दिवसभर काम करतात. कामामुळे मन, मेंदू, शरीर प्रचंड थकते.
Image credit: Canva शरीरामध्ये इतका थकवा असतानाही झोप मात्र येत नाही.
Image credit: Canva शांत झोप मिळावी, यासाठी लोक कित्येक उपाय करतात.
Image credit: Canva असंख्य उपाय केल्यानंतरही मन-मेंदूला शांतता देणारी झोप काही केल्या मिळत नाही.
Image credit: Canva पण एक साधासोपा घरगुती उपाय केल्यास तुम्हाला लगेचच गाढ झोप येईल.
Image credit: Canva डॉ. पुष्कराज यांनी सांगितलेला रामबाण उपाय जाणून घेऊया...
Image credit: Canva गाढ झोप मिळावी, यासाठी डाएटमध्ये बाजरीची भाकरी, गूळ, घरगुती तुपाचा समावेश करावा.
Image credit: Canva गरम दुधामध्ये बाजरीची भाकरी कु्स्करावी, त्यामध्ये थोडेसे तूप, चवीपुरते गुळाचा समावेश करावा.
Image credit: Canva मधुमेहाची समस्या असल्याचा गूळ खाणे टाळावे.
Image credit: Canva बाजरीच्या भाकरीतील गुणधर्मामुळे मेंदूमध्ये दोन हार्मोन्सचा स्त्राव होतो, जे झोपेसाठी आवश्यक असतात, असे डॉ. पुष्कराज यांनी सांगितले.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
रात्री लवकर झोपल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?
marathi.ndtv.com