केसगळती रोखण्यासाठी किचनमधील या 6 गोष्टी ठरतील रामबाण उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

केसगळतीच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास हेअर केअर रुटीनमध्ये या सहा गोष्टींचा समावेश करू शकता. 

Image credit: Canva 

कांद्याचा रस केसांवर लावल्यास केसगळतीची समस्या कमी होऊ शकते.

Image credit: Canva 

अंडे केसांवर लावल्यास केस तुटण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva 

नारळाच्या तेलामध्ये कढीपत्त्याची पाने मिक्स करून तेल गरम करा आणि हे तेल केसांवर लावल्यास केसांची चांगली वाढ होईल. 

Image credit: Canva 

आवळ्याचे तेल केसांवर लावल्यास किंवा आवळा खाल्ल्यासही केसांशी संबंधित समस्या लवकर सुटण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva 

हेअरवॉश करण्यापूर्वी नारळाच्या तेलाने केसांचा मसाज केल्यास केसगळतीची समस्या कमी होऊ शकते. 

Image credit: Canva 

ग्रीन टीचा केसांसाठी क्लींझर म्हणून वापर केल्यास केसांचे तुटणे कमी होऊ शकते. 

Image credit: Canva 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva 

आणखी वाचा

15 दिवसांत वेटलॉस करायचंय? नोट करा हे डाएट प्लॅन

marathi.ndtv.com