काळी मान चमकदार करण्यासाठी जबरदस्त उपाय
Edited by Harshada J S
Image credit: Canva
मान काळी होण्यामागील कारणे अनेक असू शकतात. पण योग्य उपाय केल्यास ही समस्या नक्कीच दूर होऊ शकते. जाणून घेऊया माहिती...
Image credit: Canva
सामग्री : अर्धा टोमॅटो, अर्धा चमचा कॉफी पावडर, अर्धा चमचा हळद
Image credit: Canva
टोमॅटो, हळद आणि कॉफी पावडर एकत्रित करून त्याची पेस्ट तयार करा.
Image credit: Canva
तयार केलेली पेस्ट मानेवर लावून पाच मिनिटांसाठी हलक्या हाताने स्क्रब करा.
Image credit: Canva
15 मिनिटांसाठी ही पेस्ट मानेवर लावून ठेवावी.
Image credit: Canva
थोड्या वेळाने थंड पाण्याने मान स्वच्छ धुऊन घ्यावी.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
महत्त्वाची बातमी! 12 एप्रिलला मुंबई-गोवा हायवेवर जड-अवजड वाहनांना वाहतूक बंदी
marathi.ndtv.com