Weight Loss Tip: या ड्रिंक्समुळे पटकन कमी होईल पोटावरील चरबी
Edited by Harshada J S Image credit: Canva बेलीफॅट्स कमी करण्यासाठी काही हेल्दी ड्रिंक्स तुम्ही घरच्या घरी देखील तयार करू शकता.
Image credit: Canva घरगुती पौष्टिक पेय पिऊन पोटावरील चरबी घटण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva नैसर्गिक सामग्रींचा वापर करून ग्रीन टी तयार करून प्यायल्यास पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.
Image credit: Canva जिऱ्याच्या पाण्यामुळेही वजन कमी होण्यास मदत मिळेल.
Image credit: Canva ब्लॅक कॉफीमुळेही वजन कमी होऊ शकते. यामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते.
Image credit: Canva अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यामध्ये मिक्स करून प्यायल्यास शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतील.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
महिन्याभरात कमी होईल बेलीफॅट, 3 प्रकारे या छोट्या दाण्यांचे करा सेवन
marathi.ndtv.com