Paneer Thecha Recipe : पनीर ठेचा रेसिपी, नाव ऐकूनच तोंडाला सुटेल पाणी
Edited by Harshada J S Image credit: Neha Shah Insta Image credit: Malaika Arora Insta अभिनेत्री मलायका अरोराने एका कार्यक्रमामध्ये सांगितलेली पनीर ठेचा रेसिपी सोशल मीडियावर व्हायरल झालीय.
Image credit: Canva अतिशय सोपी रेसिपी आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया...
Image credit: Canva सामग्री : 6-7 हिरव्या मिरच्या, 10-15 लसूण, खडे मीठ, 1/4 कप भाजलेले शेंगदाणे, कोंथिबीर, अर्धा लिंबू.
Image credit: Neha Shah Insta एका पॅनमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, भाजून घ्या.
मिक्सरमध्ये वरील सर्व सामग्री वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळावा.
Image credit: Neha Shah Insta ठेच्याची पेस्ट पनीरवर लावा आणि पॅनमध्ये फ्राय करून घ्या. तयार आहे पनीर ठेचा रेसिपी...
Image credit: Canva नोट : मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार ठरवा.
Image credit: Neha Shah Insta गॅसच्या मध्यम आचेवर पनीर ठेचा फ्राय करावा, हे लक्षात ठेवा.
Image credit: Neha Shah Insta आणखी वाचा
केस मुळापासून होतील मजबूत, वापरा 'हे' पांढरे जेल
marathi.ndtv.com