सूर्य आग ओकतोय! वाढत्या उकड्यामुळे देशवासीय हैराण
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
गुरुग्राम : वाढत्या उष्णतेमुळे लोक अक्षरशः हैराण झाले आहेत. उकाड्यापासून दिलासा मिळावा, यासाठी तरुणाने डोक्यावर पाणी ओतले.
Image credit: PTI
पश्चिम बंगाल : कडक उन्हामध्ये काम करणारी महिला पाणी पिऊन तहान भागवतेय.
Image credit: PTI
जम्मू काश्मीर : उकाड्याने प्राणी देखील हैराण झाले आहेत.
Image credit: PTI
जम्मू काश्मीर : माकड पाणी पिऊन तहान भागवत आहे.
Image credit: PTI
पाटणा : कडाक्याच्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी महिलांनी स्कार्फ बांधले.
Image credit: PTI
जयपूर : पर्यटक महिलेने उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कापडाने डोके झाकलंय.
Image credit: PTI
भोपाळ : उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून बच्चेकंपनी थंड पाण्याने आंघोळ करत आहेत.
Image credit: PTI
कोलकाता : कडक उन्हापासून आपल्या बाळाचे संरक्षण करताना आई.
Image credit: PTI
कोलकाता : उन्हामुळे हैराण झालेला टॅक्सीचालक थंड पाण्याचा आधार घेताना.
आणखी वाचा
CM फडणवीसांनी काशीगाव ते दहिसर मेट्रोच्या तांत्रिक चाचणीचा केला शुभारंभ Photos
marathi.ndtv.com