CM फडणवीसांनी काशीगाव ते दहिसर मेट्रोच्या तांत्रिक चाचणीचा केला शुभारंभ

Edited by Harshada J S Image credit: CMO Maharashtra
Image credit: CMO Maharashtra

CM फडणवीसांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्ग-9च्या मार्गिकेची 14 मे रोजी पाहणी केली.

Image credit: CMO Maharashtra

मेट्रो मार्ग-9 वरील काशीगाव ते दहिसर (पूर्व) मेट्रोची तांत्रिक चाचणीपूर्वी CM फडणवीसांनी पाहणी केली. 

Image credit: CMO Maharashtra

हिरवा झेंडा दाखवून CM फडणवीसांनी मेट्रोच्या तांत्रिक चाचणीचा शुभारंभ केला. 

Image credit: CMO Maharashtra

CM फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोने प्रवास देखील केला. 

Image credit: CMO Maharashtra

मेट्रो मार्ग-9चा काशीगाव ते दहिसर (पूर्व) हा टप्पा या तांत्रिक चाचणीनंतर प्रवाशांसाठी सुरू होणार आहे: CM फडणवीस

Image credit: CMO Maharashtra

पश्चिम द्रुतगती मार्ग रहदारीमुक्त करून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी मेट्रो अत्यंत चांगले माध्यम आहे: CM फडणवीस

Image credit: CMO Maharashtra

लवकरच विरारपर्यंत मेट्रोने प्रवास शक्य होणार आहे, असेही मु्ख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. 

Image credit: CMO Maharashtra

यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते. 

आणखी वाचा

मुंबईमध्ये 3 दिवसात मोठे ब्लास्ट होण्याची भीती, डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रुमला आला धमकीचा मेल

marathi.ndtv.com