गुणकारी काकडी
Edited by Shreerang Khare
Image credit: Makestories
29/03/2024
काकडीच्या सेवनामुळे आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धकही लाभ मिळतात. अनेकजण ब्युटी केअर रुटीनमध्ये काकडीचा समावेश करतात.
Edited by Shreerang Khare
Image credit: Makestories
29/03/2024
वजन कमी करण्यासाठी काकडी खाणे म्हणजे रामबाण उपाय. कारण यामध्ये कॅलरीज् कमी प्रमाणात असतात.
Edited by Shreerang Khare
Image credit: Makestories
29/03/2024
काकडीचे सेवन शक्यतो दिवसाच करावे, असा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होते.
Edited by Shreerang Khare
Image credit: Makestories
29/03/2024
काकडीतील पोषणतत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती व हाडे देखील मजबूत होतात.
Edited by Shreerang Khare
Image credit: Makestories
29/03/2024
रात्रीच्या वेळेस काकडी खाल्ल्यास पोट जड होऊ शकते.ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांनी रात्रीच्या वेळेस काकडी खाणे टाळावे.
Edited by Shreerang Khare
Image credit: Makestories
29/03/2024
सकाळीच्या वेळेस काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीराचे वजनही नियंत्रणात राहते.
Edited by Shreerang Khare
Image credit: Makestories
29/03/2024
जेवण करण्याच्या अर्धा तास पूर्वी काकडी खावी. कारण काकडीचे पचन होण्यास वेळ लागतो.
Edited by Shreerang Khare
Image credit: Makestories
29/03/2024
Disclaimer : NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Edited by Shreerang Khare
Image credit: Makestories
29/03/2024
आणखी वाचा
...तर आयुष्यात कायम गरीब राहाल!
marathi.ndtv.com