बदाम किती काळ टिकून राहतात? 

Edited by Harshada J S Image credit: Canva

बदाम सामान्य तापमानात सहा ते नऊ महिन्यांपर्यंत खराब होत नाही. 

Image credit: Canva

फ्रिजमध्ये ठेवल्यास बदाम वर्षभरापर्यंत टिकू शकतात. 

Image credit: Canva

फ्रिजरमध्ये बदाम ठेवल्यास दोन वर्षापर्यंत बदाम चांगले टिकून राहू शकतात. 

Image credit: Canva

बदाम चवीला कडवट लागत असेल किंवा दुर्गंध येत असेल तर ते खाण्यायोग्य राहिलेले नाही. 

Image credit: Canva

हवाबंद डब्यामध्ये बदाम ठेवल्यास जास्त काळ टिकून राहू शकतात. 

Image credit: Canva

ओल्या ठिकाणी किंवा थेट सूर्यप्रकाशात बदाम ठेवणे टाळावे. 

Image credit: Canva

बदाम दीर्घकाळ टिकून राहावे, यासाठी फ्रिजमध्ये किंवा फ्रिजरमध्ये ठेवावे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

डार्क सर्कल कमी करण्यासाठी उपाय?

marathi.ndtv.com