जेवणात मीठ जास्त झाल्यास करा 'हे' सोपे उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

कधी-कधी चुकीने प्रत्येकाच्या हातातून जेवणामध्ये जास्तीचे मीठ पडते. ज्यामुळे जेवणाची चव बिघडते. 

Image credit: Canva

पण काही साध्यासोप्या ट्रिक वापरल्यास जेवणाचा खारटपणा कमी केला जाऊ शकतो आणि काही मिनिटांतच जेवणही स्वादिष्ट होईल.

Image credit: Canva

भाजी, डाळ किंवा कढीमध्ये मीठ जास्त पडल्यास त्यामध्ये एक उकडलेला बटाटा मिक्स करावा. 

Image credit: Canva

मीठ जास्त पडल्यास स्वयंपाकामध्ये थोडीशी साखरही मिक्स करू शकता. यामुळे खारटपणा कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

टोमॅटो किंवा लिंबाचा वापर केल्यास स्वयंपाकाचा खारटपणा कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

या साध्यासोप्या पद्धती वापरल्यास जेवणाचा खारटपणा नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

तांदूळ अशा पद्धतीने शिजवल्यास मधुमेहग्रस्तांसाठी ठरेल फायदेशीर

marathi.ndtv.com