कंगना रणौत एका चित्रपटासाठी किती पैसे घेते?

Image credit: kanganaranaut/Instagram
14/04/2024

कंगना रणौतने राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Image credit: kanganaranaut/Instagram
14/04/2024

कंगना लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. 

Image credit: kanganaranaut/Instagram
14/04/2024

जाणून घेऊया कंगना बॉलिवूडमध्ये किती कमावते

Image credit: kanganaranaut/Instagram
14/04/2024

तिने 2006 मध्ये अनुराग बासू यांच्या गँगस्टर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला

Image credit: kanganaranaut/Instagram
14/04/2024

तिची आई शाळेत शिक्षिका आणि वडील व्यावसायिक आहेत

Image credit: kanganaranaut/Instagram
14/04/2024

कंगनाने मोठेपणी डॉक्टर व्हावं अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती

Image credit: kanganaranaut/Instagram
14/04/2024

कंगनाचं शिक्षण चंदीगडमध्ये झालं, कमी वयात तिची चित्रपटांमधील आवड वाढली. 

Image credit: kanganaranaut/Instagram
14/04/2024

कंगना रणौतची नेटवर्थ तब्बल 95 कोटींपर्यंत आहे.

Image credit: kanganaranaut/Instagram
14/04/2024

ती एका चित्रपटासाठी तब्बल 15 ते 25 कोटी रुपये घेते 

Image credit: kanganaranaut/Instagram 14/04/2024

आणखी वाचा

100 किलोचा ड्रेस घालून उर्फी जावेद आली टेम्पोतून

marathi.ndtv.com