सलमानने कटाप्पाची वडील सलीम यांच्याशी कशी ओळख करून दिली? वाचा भन्नाट किस्सा

Edited by Harshada J S
Image credit: Varinder Chawla
Image credit: Varinder Chawla

सलमान खानचा आगामी सिनेमा 'सिकंदर'चा ट्रेलर 23 मार्चला लाँच करण्यात आला. 

Image credit: Varinder Chawla

सिकंदर सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमामध्ये सर्व कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. 

Image credit: Varinder Chawla

सिनेमामध्ये बाहुबली फेम 'कटाप्पा' म्हणजेच रंगाराज सुबय्या यांचीही मुख्य भूमिका आहे. 

Image credit: Varinder Chawla

दरम्यान सलमानने वडील सलीम यांच्याशी रंगाराज सुबय्या यांची ओळख कशी करून दिली, याचा भन्नाट किस्सा स्वतः रंगाराज यांनी सांगितला. 

Image credit: Varinder Chawla

माझ्यासोबत आनंदाची गोष्ट घडली ते म्हणजे सलमानने माझी सलीम खान यांच्याशी भेट घडवून दिली : रंगाराज

Image credit: Varinder Chawla

 पापा हे कटप्पा अशी माझी ओळख सलमानने सलीम खान यांच्यासोबत करुन दिली, रंगाराज यांनी असे म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला.

Image credit: Varinder Chawla

पुढे रंगाराज असे म्हणाले की, शाळा-कॉलेजमध्ये शिकत असताना सलीम-जावेद यांचे सिनेमे पाहिले आहेत.

Image credit: Varinder Chawla

सलीम-जावेद यांनी लिहिलेल्या कथांमुळे कित्येक हीरो तयार झाले आहेत : रंगाराज 

Image credit: Varinder Chawla

तर सलमान खानसोबत अभिनय करण्यापेक्षाही सलीम खान यांना भेटणे ही खूप मोठी संधी आहे: रंगाराज

आणखी वाचा

'हीरोइनला प्रोब्लेम नाहीय...' 31 वर्षे लहान रश्मिकासोबत काम करण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना सलमानचे सडेतोड उत्तर

marathi.ndtv.com