'हीरोइनला प्रोब्लेम नाहीय,तिच्या वडिलांना...' 31 वर्षे लहान रश्मिकासोबत काम करण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना सलमानचे उत्तर
Edited by Harshada J S Image credit: Varinder Chawla Image credit: Varinder Chawla सलमान खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिकंदर सिनेमाचा ट्रेलर 23 मार्चला लाँच करण्यात आला.
Image credit: Varinder Chawla सिनेमामध्ये सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Image credit: Varinder Chawla पण सध्या या दोघांच्या वयामधील अंतराबाबत मोठी चर्चा सुरू आहे.
Image credit: Varinder Chawla सलमान खानने ट्रेलर लाँचदरम्यान त्याच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय.
Image credit: Varinder Chawla हीरोइनला काही समस्या नाही, तिच्या वडिलांना काही समस्या नाहीय, तर लोकांना काय समस्या आहे: सलमान खान
Image credit: Varinder Chawla टीकाकारांना सडेतोड उत्तर देत त्याने पुढे असेही म्हटलं की, अशा प्रकारच्या गोष्टींचा मी जास्त ताण घेत नाही.
पुढे सलमान असेही म्हणाला की, रश्मिकाचे लग्न होईल. तिला मुलगी झाली तर तिच्यासोबतही काम करेन.
Image credit: Varinder Chawla Image credit: Varinder Chawla आईची परवानगी तर मिळूनच जाईल, हो ना? सलमान खानने असे विचारताच रश्मिकालाही हसू आवरलं नाही.
Image credit: Varinder Chawla दरम्यान 'सिकंदर' सिनेमाला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा
आर्चीने शेअर केले डोहाळे जेवणासह परशासोबतचे ते खास फोटो
marathi.ndtv.com