Weight Loss: हे उपाय केल्यास बेली फॅट झटकन होईल कमी

Edited by Harshada J S Image credit: Canva

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी योगासनांचा सराव करणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

बेली फॅट घटवण्यासाठी कोणत्या आसनांचा सराव करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Image credit: Canva

भुजंगासनाचा सराव केल्यास पोटावरील चरबी घटण्यासह पाठीचे दुखणेही कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

नौकासनामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात व बेली फॅट्सही कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

प्राणायाममुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होऊ शकतात. 

Image credit: Canva

पवनमुक्तासनामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि पोटावरील चरबी कमी होऊ लागते. 

Image credit: Canva

सर्वांगासनामुळे संपूर्ण शरीराला फायदे मिळतात. पोटावरील चरबीही कमी होते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

नाश्त्यात ही पिवळी गोष्ट खाल तर आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

marathi.ndtv.com