नैसर्गिक आणि बनावट बदामांमधील फरक कसा ओळखावा?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
सणउत्सवाच्या निमित्ताने स्वच्छतेपासून ते खरेदीपर्यंत सर्व गोष्टींची सुरुवात झालीय.
Image credit: Canva
सणाउत्सवांदरम्यान बाजारातील कित्येक गोष्टींमध्ये भेसळ केल्याचे आढळते.
Image credit: Canva
गिफ्ट करण्यासाठी तुम्ही देखील ड्राय फ्रुट्स खरेदी करता का? तर ते नैसर्गिक आहेत की बनावट हे सर्वप्रथम जाणून घ्या.
Image credit: Canva
दिवाळीमध्ये बनावट बदाम देखील मोठ्या प्रमाणात विकले जातात. बनावट बदाम ओळखण्यासाठी फॉलो करा सोप्या टिप्स...
Image credit: Canva
नैसर्गिक बदामांचा रंग हलकासा चॉकलेटी तर बनावट बदामांचा रंग गडद चॉकलेटी असतो.
Image credit: Canva
नैसर्गिक बदाम पाण्यावर तरंगत नाहीत तर बनावट बदाम पाण्यावर तरंगतात.
Image credit: Canva
नैसर्गिक आणि बनावट बदाम ओळखण्यासाठी हातावर रगडून पाहा, त्याचा रंग हातांना लागल्यास बदाम बनावट आहेत, हे ओळखा.
Image credit: Canva
बदाम पेपरवर गुंडाळून दाबल्यास त्यातून तेल बाहेर आल्यास बदाम नैसर्गिक आहे, हे ओळखावे.
Image credit: Canva
नैसर्गिक बदामाचा सुगंध गोड आणि एखाद्या तेलासारखा येतो. बनावट बदामांचा सुगंध येत नाही.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
महिनाभर 'हे' पाणी प्यायल्यास वजन होईल पटापट कमी
marathi.ndtv.com