दिवाळीपूर्वी कमी करायचंय वजन? प्या हे आयुर्वेदिक ड्रिंक्स 

Edited by Harshada J S Image credit: Canva

दिवाळीपूर्वी तुम्हालाही वजन कमी करायचे आहे? तर एक रामबाण उपाय जाणून घेऊया. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्या. याव्यतिरिक्त संपूर्ण आरोग्यासही अगणित फायदे मिळतील. 

Image credit: Canva

नियमित मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यास वजन घटण्यास मदत मिळू शकते. यामुळे रक्तशर्करा देखील नियंत्रणात राहू शकते. 

Image credit: Canva

एका ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी हलकेसे कोमट करावे आणि गाळून प्यावे. 

Image credit: Canva

आयुर्वेदानुसार मेथीतील गुणधर्मांमुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Image credit: Canva

मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवल्यास त्याचा कडवटपणा दूर होतो. शक्य असल्यास तुम्ही मेथीचे दाणे चावूनही खाऊ शकता. 

Image credit: Canva

दिवाळीपूर्वी वजन कमी करायचे असल्यास हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

केळी खाल्ल्यानंतर या पदार्थांचे करू नका सेवन, होतील दुष्परिणाम

marathi.ndtv.com