केवळ 15 मिनिटे हा व्यायाम केल्यास वजन होईल झटकन कमी

Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva

नियमित 15 मिनिटे सूर्यनमस्काराचा सराव केल्यास शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळेल. 

सूर्यनमस्कारामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. शरीर लवचिक आणि मजबूतही होते. 

Image credit: Canva
Image credit: Canva

सूर्यनमस्कारामुळे शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

पोट, पाय, कंबर आणि हातांवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होऊ शकते. 

Image credit: Canva

केवळ 15 मिनिटे सूर्यनमस्कार केल्यास शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि थकवा दूर होतो. 

Image credit: Canva

वजन कमी होण्यासह मन देखील शांत आणि स्थिर होते. 

Image credit: Canva

सूर्यनमस्कारामुळे शरीराचे स्नायू देखील मजबूत होतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

आणखी वाचा

महिनाभर कांदा खाणे सोडल्यास काय होईल?

marathi.ndtv.com