सुटलेली ढेरी पटकन जाईल आत, सकाळी प्या हे ड्रिंक्स
Edited by Harshada J S
Image credit: Shivani Mundhekar Instagram
06/07/2024
सकाळी रिकाम्या पोटी डिटॉक्स ड्रिंक्स प्यायलात तर सुटलेले पोट सपाट होऊ शकते.
Image credit: Canva
06/07/2024
वजन कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक फायदेशीर ठरू शकते, जाणून घेऊया माहिती...
06/07/2024
Image credit: Canva
बडिशेपचे पाणी रामबाण उपाय ठरू शकतो. एक ग्लास पाण्यात एक चमचा बडिशेप मिक्स करा ते पाणी उकळा आणि गाळून पाणी प्या.
06/07/2024
Image credit: Canva
बेलीफॅट कमी करण्यासाठी हळदीचेही पाणी पिऊ शकता. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हळद मिक्स करा व पाणी गरम करा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.
06/07/2024
Image credit: Canva
दालचिनीचे पाणीही वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. या पाण्यामुळे रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
06/07/2024
Image credit: Canva
रिकाम्या पोटी गरम पाण्यात मध व लिंबू मिक्स करून प्या. यामुळे बेली फॅट होईल व पोट फुगण्याची समस्याही दूर होईल.
06/07/2024
Image credit: Canva
ओव्याचे पाणीही एक उत्तम वेटलॉस ड्रिंक आहे. यातील पोषणतत्त्वामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल.
06/07/2024
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
06/07/2024
Image credit: Canva
आणखी वाचा
वजन होईल पटकन कमी, या पदार्थांचे करा सेवन
marathi.ndtv.com