फॅट्स घटवण्यासाठी घोसाळ्यामुळे कशी मिळते मदत?
Edited by Harshada J S Image credit: Canva घोसाळ्यासारख्या भाजीचा डाएटमध्ये समावेश केल्यास वजन नियंत्रणात येण्यासह आरोग्यास कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होता.
Image credit: Canva घोसाळ्याच्या भाजीमध्ये कॅलरीचे प्रमाण सर्वात कमी असते. यामुळे वजन घटण्यास मदत मिळते.
Image credit: Canva घोसाळ्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामुळ पोट दीर्घकाळापर्यंत भरलेले राहते.
Image credit: Canva घोसाळ्यामध्ये पाणी अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात,चयापचयाची क्षमताही सुधारते.
Image credit: Canva लो-कार्ब डाएट प्लान फॉलो करणाऱ्यांसाठी घोसाळ्याची भाजी उत्तम पर्याय ठरू शकते. कारण यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाणही कमी आहे.
Image credit: Canva यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
Image credit: Canva घोसाळ्याची भाजी पचनास अतिशय हलकी असते. यामुळे पचनसंस्थेचे कार्यही सुधारते. गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
रिकाम्या पोटी हा सुकामेवा भिजवून खाण्याचे फायदे, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो
marathi.ndtv.com