पिवळे दात मोत्यांप्रमाणे चमकतील, करा हे घरगुती उपाय

Edited by Harshada J S Image credit: Canva

पिवळ्या दातांची समस्या अनेक कारणांमुळे निर्माण होऊ शकते. 

Image credit: Canva

खाण्यापिण्याच्या सवयी, दात नीट न घासणे, तंबाखू किंवा गुटखा खाणे इत्यादी कारणे असू शकतात. 

Image credit: Canva

तुम्ही देखील पिवळ्या दातांच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर जाणून घेऊया सोपे उपाय...

Image credit: Canva

केळ्याच्या सालीने दात स्वच्छ केले जाऊ शकतात, कारण यामध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात. 

Image credit: Canva

लिंबाच्या सालीनेही दात घासू शकता, यामुळेही दातांचा पिवळटपणा दूर होण्यास मदत मिळेल. 

Image credit: Canva

स्ट्रॉबेरी हलकेसे कुटून दातांवर 5-6 मिनिटांसाठी लावून ठेवा, यामुळेही दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करुन त्याचा माऊथवॉश म्हणून वापर करू शकता. 

Image credit: Canva

 पेरुची पाने चावून खाल्ल्यास पिवळ्या दातांची समस्या दूर होऊ शकते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

बीट ज्युसमध्ये हा रस मिक्स करुन प्यायल्यास मिळतील दुप्पट लाभ

marathi.ndtv.com