नंबर प्लेटवरून कशी ओळखावी मालकाची माहिती? ही आहे सोपी पद्धत
Edited by Harshada J S
Image credit: Canva
21/05/2024
सेकंड हँड गाडी खरेदी करण्याचा विचार करत आहात का? व गाडीच्या मालकाचीही माहिती जाणून घ्यायचीय का? तर नंबर प्लेटच्या मदतीने माहिती मिळवू शकता.
Image credit: Canva
21/05/2024
हो! तुम्ही अगदी बरोबर वाचले. आता घरी बसल्याच गाडीच्या नंबर प्लेटच्या मदतीने मालकाची माहिती मिळवू शकता.
Image credit: Canva
21/05/2024
परिवहन विभागाची अधिकृत वेबसाइट
https://vehicleownerdetails.com/ला भेट द्या. आता 'Know Your Vehicle Details' या पर्यायावर क्लिक करा.
Image credit: Canva
21/05/2024
जर तुम्ही लॉग इन केले असेल तर स्वतःचा तपशील येथे भरावा. नवीन युजर असाल तर तुम्हाला अकाउंट क्रीएट करावे लागेल.
Image credit: Canva
21/05/2024
यानंतर व्हेहिकल रेजिस्ट्रेशन क्रमांक आणि कॅप्चा सबमिट करा व 'व्हेहिकल सर्च' या पर्यायावर क्लिक करा.
Image credit: Canva
21/05/2024
स्क्रीनवर तुम्हाला गाडीच्या मालकासह गाडीचीही संपूर्ण माहिती मिळेल.
Image credit: Canva
21/05/2024
येथे गाडीच्या RTOचे नाव, गाडीच्या मालकाचे नाव, इन्शुअरन्स डिटेल्स, नोंदणीची तारीख इत्यादी माहिती मिळेल.
Image credit: Canva
21/05/2024
परिवहन विभागाच्या NextGen Mparivahan या अर्जाद्वारेही तुम्ही गाडीच्या मालकाबाबत माहिती मिळवू शकता.
Image credit: Canva
21/05/2024
आणखी वाचा
चंद्रावर धावणार ट्रेन, किती असेल वेग-कसे असेल काम?
marathi.ndtv.com