चंद्रावर धावणार ट्रेन, किती असेल वेग-कसे होणार काम? जाणून घ्या

Edited by Harshada J S  Image credit: Canva
14/05/2024

नासाने चंद्रावर उडणाऱ्या रोबोट ट्रेनची निर्मिती करण्याच्या योजनेची घोषणा केली. 

14/05/2024 Image credit: Canva

ब्लॉग पोस्टद्वारे नासाने 'फ्लेक्सिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक' (FLOAT) नावाच्या योजनेबाबतची माहिती दिली आहे. 

14/05/2024 Image credit: Canva

NASAच्या सुरुवातीच्या डिझाइननुसार, FLOAT केवळ यंत्रसामग्रीसाठी असेल. 

14/05/2024 Image credit: Canva

चंद्राच्या पृष्ठभागावरील धुळीचे घर्षण कमी करण्यासाठी तीन लेअर फिल्म ट्रॅकवर उडणाऱ्या मॅग्नेटिक रोबोट्सचा यामध्ये समावेश असेल.

14/05/2024 Image credit: Canva

या रोबोट्सवर वाहने जोडण्यात येतील व जवळपास ताशी अंदाजे 1.61 किलोमीटर वेगाने ही वाहने धावतील.

14/05/2024 Image credit: Canva

NASAने सांगितले की, जेथे अंतराळवीर सक्रिय आहेत तेथे परिवहन सेवा उपलब्ध करून देणे हे FLOATचे मुख्य उद्देश आहे.

14/05/2024 Image credit: Canva

जेथे अंतराळ यान उतरते त्या क्षेत्रांपर्यंत सामग्री आणि उपकरणे पोहोचवण्याचेही कार्य रेल्वेद्वारे केले जाईल.

14/05/2024 Image credit: Canva

नासाने पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की,'मून बेस मिशनच्या वाढत्या गरजांनुसार या ट्रॅकचे जाळे रोल-अप/ री-कॉन्फिगर केले जाऊ शकते.'

14/05/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

ब्राऊन की व्हाइट, आरोग्यासाठी कोणते अंडे आहे फायदेशीर?

marathi.ndtv.com