बनावट केसर कशी ओळखाल? जाणून घ्या 5 पद्धती
Edited by Harshada J S
Image credit: Canva
23/06/2024
केशरची किंमत अतिशय महाग असल्याने बहुतांश लोक हा मसाला घेणे टाळतात.
Image credit: Canva
मोठी किंमत मोजून
काही जण केसर खरेदी करतात.
पण हल्ली प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ
पाहायला मिळते.
Image credit: Canva
सावधगिरी बाळगूनही कित्येकदा भेसळयुक्तच केसर हाती लागते.
Image credit: Canva
भेसळयुक्त केसर ओळखण्यासाठी फॉलो करा या 5 पद्धती
Image credit: Canva
सर्वात सोपी पद्धत म्हणजे सुगंध ओळखणे, भेसळ नसलेल्या केसरचा सुगंध मध-गवतासारखा असतो.
Image credit: Canva
भेसळयुक्त नसलेली केसर एका बाजूने रूंद व दुसऱ्या बाजूने पातळ असते. केशरच्या काड्या हातावर रगडल्यास पिवळा/ केशरी रंग येतो.
Image credit: Canva
केसर पाण्यात भिजवल्यास पाण्याचा रंग केशरी नव्हे तर पिवळा होतो. यासाठी केशर पाण्यात 15 मिनिटे भिजत ठेवा.
Image credit: Canva
कोणतीही भेसळ नसलेली केसर चवीला कडू असते आणि बोटाने रगडल्यास केशराच्या काड्या मोडत नाही.
Image credit: Canva
बेकिंग सोडा वापरूनही तुम्ही टेस्ट करू शकता.
Image credit: Canva
पाण्याचा रंग पिवळा झाल्यास केसर भेसळयुक्त नाही, पाण्याला केशरी रंग आल्यास केसर भेसळयुक्त आहे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
ऑपरेशनच्या वेळेस या रंगाचेच कपडे का परिधान करतात?
Image credit: Canva
marathi.ndtv.com