ऑपरेशनच्या वेळेस डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे का परिधान करतात?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
22/06/2024
आरोग्य
डॉक्टर आणि त्यांची टीम नेहमीच पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये वावरत असते. पण ऑपरेशनदरम्यान ते हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात.
Image credit: Canva
Edited by Harshada J S
आरोग्य
22/06/2024
तुम्हाला या मागील कारण माहिती आहे का? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.
Image credit: Canva
Edited by Harshada J S
आरोग्य
22/06/2024
निळा आणि हिरवा रंग प्रकाशाच्या स्पेक्ट्रममध्ये लाल रंगाच्या पूर्णतः विरोधी असतात. म्हणजे लाल रंगानंतर निळा आणि हिरवा रंगच स्पष्टपणे दिसतो.
Image credit: Canva
Edited by Harshada J S
आरोग्य
22/06/2024
परिणामी ऑपरेशनदरम्यान रुग्णाच्या रक्तामध्ये डॉक्टरांनी परिधान केलेला हिरव्या-निळ्या रंगाचा गणवेश स्पष्टपणे दिसतो.
Image credit: Canva
Edited by Harshada J S
आरोग्य
22/06/2024
याव्यतिरिक्त रुग्णाचे रक्त आणि लाइटमुळे या रंगांमुळे डॉक्टरांच्या डोळ्यांना आरामही मिळतो.
Image credit: Canva
Edited by Harshada J S
आरोग्य
22/06/2024
आयुर्वेदामध्येही उपचारादरम्यान हिरव्या रंगाचा वापर करण्याच्या माहिती उल्लेख असल्याचे म्हटले जाते.
Image credit: Canva
Edited by Harshada J S
आरोग्य
22/06/2024
हिरव्या रंगाच्या कापडावर पडलेले रक्ताचे डाग तपकिरी रंगासारखे दिसतात, ज्यामुळे रुग्ण तसेच उपचार करणाऱ्यांमधील भीतीही कमी होते.
Image credit: Canva
Edited by Harshada J S
आरोग्य
22/06/2024
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
Edited by Harshada J S
आरोग्य
22/06/2024
आणखी वाचा
ACमुळे त्वचेवर होतो परिणाम? जाणून घ्या रामबाण उपाय
marathi.ndtv.com