Weight Loss : शरीरातील वॉटर वेट कसे कमी करावे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

जास्त पाणी प्यायल्यास शरीरात साचलेले पाणी कमी होऊ शकते, असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. 

Image credit: Canva

शरीरात पाणी का जमा होते आणि यावरील उपाय काय आहे? जाणून घेऊया...

Image credit: Canva

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केले तर शरीरामध्ये पाणी जमा होऊ लागते. 

Image credit: Canva

पाकिटबंद पदार्थ, प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये सोडिअमचे घटक जास्त प्रमाणात असतात, या गोष्टी खाणे टाळावे.

Image credit: Canva

व्यायाम किंवा वॉकमुळे शरीराला घाम येतो. ज्यामुळे शरीरातील वॉटर वेट कमी होऊ शकते. 

Image credit: Canva

केल, पालक, अ‍ॅव्होकाडो यासारख्या पदार्थांमुळे शरीरातील सोडिअम आणि पाण्याची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळू शकते.

Image credit: Canva

ग्रीन टी आणि कॉफी हे नॅचरल डाययुरेटिकप्रमाणे कार्य करतात. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर फेकले जाते.

Image credit: Canva

झोपेच्या कमतरतेमुळेही शरीरामध्ये पाणी जमा होऊ लागते. म्हणून 7-8 तास झोपणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 पारदर्शक पदार्थामुळे शरीरातील उष्णता आणि पिंपल्सही होतील कमी

marathi.ndtv.com