आले अशा पद्धतीने खाल्ल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल होईल कमी
Edited by Harshada J S
Image credit: Canva
खराब कोलेस्ट्रॉल किंवा शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक झाले तर आरोग्याशी संबंधित कित्येक समस्या निर्माण होण्याची भीती असते.
Image credit: Canva
आल्यामध्ये औषधी गुणधर्मांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरीसह आयुर्वेदिक गुणधर्म देखील मोठ्या प्रमाणात आहेत.
Image credit: Canva
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी पाण्यामध्ये आले उकळा आणि ते पाणी गाळून प्या.
Image credit: Canva
आले आणि लसूण एकत्रित कच्चे खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉलची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास आले, लिंबू आणि लसूण एकत्रित पाण्यामध्ये उकळा. हे पाणी गाळून प्यावे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
Rice Water : तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यास काय होते?
marathi.ndtv.com